NAL Recruitment 2021 | नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज अंतर्गत विविध पदांच्या 26 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) अंतर्गत विविध पदांच्या 26 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  21 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nal.res.in/en

एकूण जागा – 26

पदाचे नाव & जागा –

1.टेक्निकल असिस्टंट – 19 जागा
2.टेक्निकल ऑफिसर – 01 जागा
3.सिनियर टेक्निकल ऑफिसर – I 02 जागा
4.सिनियर टेक्निकल ऑफिसर – II – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.टेक्निकल असिस्टंट – संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी/ B.Sc/ BCA + 02 वर्षे अनुभव.

2.टेक्निकल ऑफिसर – 55% गुणांसह मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये B.E/ B.Tech.

3.सिनियर टेक्निकल ऑफिसर – I – 55% गुणांसह एरोस्पेस किंवा एरोनॉटिकल इंजिनीअरिंग मध्ये B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव.

4.सिनियर टेक्निकल ऑफिसर – II – 55% गुणांसह मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ इंडस्ट्रियल/ एरोस्पेस इंजिनीअरिंग + 05 वर्षे अनुभव किंवा प्रथम श्रेणी AME मध्ये B.Sc + 55% गुणांसह MBA + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
1.टेक्निकल असिस्टंट 18 to 28 वर्षे.

2.टेक्निकल ऑफिसर – 18 to 30 वर्षे.

3.सिनियर टेक्निकल ऑफिसर – I 21 to 35 वर्षे.

4.सिनियर टेक्निकल ऑफिसर – II – 21 to 40 वर्षे.

अर्ज शुल्क – 100

नोकरीचे ठिकाण – बेंगळुरू.NAL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – click here

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com