NAL Recruitment 2021 | नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज अंतर्गत विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nal.res.in/en

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट असिस्टंट – 03 जागा
2.प्रोजेक्ट असोसिएट I – 03 जागा
3.प्रोजेक्ट असोसिएट|| – 15 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.प्रोजेक्ट असिस्टंट – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2.प्रोजेक्ट असोसिएट I – एरोस्पेस/ एरोनॉटिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स विषयात B.E/ B.Tech.

3.प्रोजेक्ट असोसिएट II – एरोस्पेस/ एरोनॉटिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बंगुळुरू.NAL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nal.res.in/en

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com