Nagpur Municipal Corporation Recruitment | नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकरिता थेट मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे, मुलाखत देण्याची तारीख 06 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा –
1.पशुवैद्यक – 02
2.पॅरावेट – 01

शैक्षणिक पात्रता – 1.पशुवैद्यक – पशुवैद्यक शास्त्रातील B.V.S.C आणि A.H पदवी (पशुवैद्यकिय क्षेत्राचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.)

2.पॅरावेट – पशुवैद्यक शास्त्रातील पदविका.

वयाची अट – 43 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण – नागपूर

वेतन – 1.पशुवैद्यक – 18,000/-
2.पॅरावेट – 10,000/-

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन नागपूर कार्यालय येथे उपस्थित राहावे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com