इंजिनिअरिंग डिप्लोमा & पदवी असणाऱ्यांना संधी ! नागपूर महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक व तांत्रिक सल्लागार, प्रकल्प सहयोगी.

शैक्षणिक पात्रता –
1.प्रकल्प अधिकारी – M.Tech Enviornment, B.E Civil 

2.प्रकल्प सहाय्यक & तांत्रिक सल्लागार – B.E Civil

3.प्रकल्प सहयोगी – Diploma in Civil Engineer

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अति. आयुक्त शहर, सिविल लाईन, म. न. पा. नागपूर यांचे कार्यालय.

मुलाखत देण्याची तारीख – 24 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com