10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ; नागपूर महानगरपालिका मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिके अंतर्गत अग्निशामक विमोचक पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

एकूण जागा – 100

पदाचे नाव – अग्निशमन विमोचक

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण (iii) MS-CIT

शारीरिक पात्रता –
1.उंची –
पुरुष – 165 से.मी.
महिला – 162 से.मी.
2.छाती – 81-86 से.मी.
3.वजन – 50kg

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – अमागास: ₹300/- [मागासवर्गीय: ₹150/-]

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com