L.L.B असणाऱ्यांना संधी ! नागपूर महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका अंतर्गत वकील पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – वकील

शैक्षणिक पात्रता – Advocates having professional experience of 7 years

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Nagpur Mahanagarpalika Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – Test and/or Interview

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कायदा अधिकारी कार्यालय, कायदा विभाग, N.M.C. सहाव्या मजल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, N.M.C., सिव्हिल लाईन्स, नागपूर,

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com