नागपूर महानगरपालिका अंतर्गत ४५८ जागांसाठी भरती जाहीर

नागपूर। नागपूर महानगरपालिका अंतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची नागपूर मध्ये ४५८ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मे २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

वैद्यकीय अधिकारी – ३६ जागा

भूलतज्ज्ञ – २८ जागा

बालरोगतज्ज्ञ – ८ जागा

सर्जन – ८ जागा

प्रसुतीतज्ञ – ८ जागा

पॅलिएटिव्ह वैद्यकीय अधिकारी – ८ जागा

मेडिकल ऑफिसर – ६९ जागा

आयुष अधिकारी – ४५ जागा

हॉस्पिटल मॅनेजर – २३ जागा

स्टाफ नर्स – १३८ जागा

X-ray टेक्निशिअन – १८ जागा

ECG टेक्निशिअन – १८ जागा

Lab टेक्निशिअन – १८ जागा

फार्मासिस्ट – ३३ जागा

वयाची अट –

१८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – नागपूर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज पाठवण्याचा Mail ID – [email protected]

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official website – www.nmcnagpur.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ५ मे २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com