Nagpur Flying Club Recruitment 2021 | नागपूर फ्लाइंग क्लब अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर फ्लाइंग क्लब अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा – 05

पदाचे नाव – असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर, चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर, रेडिओ इंजिनियर, मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक, फ्लाइट ऑपरेशन क्लर्क.

शैक्षणिक पात्रता – 

1.Assistant Flight Instructor – Should possess valid CPL

2.Chief Ground Instructor – Must Fulfill the requirement as given in Civil Aviation

3.Radio Engineer – AME License

4.Chief Safety Officer / Security

5.Manager – Bachelor Degree

6.Flight Operation Clerk – Bachelor Degree with 01 Year Experience

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Nagpur Flying Club Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर- 440001 /

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com