Mumbai University Recruitment : ग्रॅज्युएशन झालंय तर ही नोकरी तुमच्यासाठी!! मुंबई विद्यापीठात ‘या’ पदांवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। मुंबई विद्यापीठ येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Mumbai University Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – मुंबई विद्यापीठ, मुंबई

भरले जाणारे पद –

  1. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
  2. वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Mumbai University Recruitment)

  • डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना MS-OFFICE चं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार Graduate in Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Mumbai University Recruitment)

मिळणारे वेतन –

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 38,400/- रुपये दरमहा

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) – 20,200/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

जर्मन विभाग, मुंबई विद्यापीठ, विद्या नगरी, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, पिन – 40098

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mu.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com