Mumbai University Recruitment : मुंबई विद्यापीठात इंजिनिअर्सना नोकरी; मिळवा 40 हजार रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा

करिअरनामा ऑनलाईन। मुंबई विद्यापीठ येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Mumbai University Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – मुंबई विद्यापीठ, मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2022

भरले जाणारे पद –

  1. मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) – 6 पदे
  2. कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) – 2 पदे

पद संख्या – 09 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Mumbai University Recruitment)

  • मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (Mumbai University Recruitment)
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) – 40,000/- रुपये दरमहा
  2. कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) – 40,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com