पदवीधरांना सुवर्णसंधी ; मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – कायदेशीर सल्लागार, लेखाधिकारी.

शैक्षणिक पात्रता –

1.कायदेशीर सल्लागार – Degree in Law and Senior retired Magistrate or Civil Judge or Worked as Legal advisor in Ministry of Law and Minimum 20 years’ experience in Judiciary

2.लेखाधिकारी – Qualified Chartered Accountant (CA)/Qualified Cost and Management Accountant (CMA)

वयाची अट – 

1.कायदेशीर सल्लागार – 70 वर्षापर्यंत
2.लेखाधिकारी – 30 वर्षापर्यंत

वेतन –
1.कायदेशीर सल्लागार – 100000/-
2.लेखाधिकारी – 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mumbai Port Trust Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mumbaiport.gov.in/

मूळ जाहिरात –   
1.कायदेशीर सल्लागार – pdf

2.लेखाधिकारी – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com