Mumbai Port Trust Recruitment 2021 | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत सहाय्यक सचिव पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत सहाय्यक सचिव पदांची 01 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक 17 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://www.mumbaiport.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – सहाय्यक सचिव

शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कोणत्याही शाखेत पदवी 02. 5 वर्षे अनुभव.

वयाची अट – 35 वर्षापर्यंत.

शुल्क – शुल्क नाही

वेतन – 20,600/- to 1,60,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).Mumbai Port Trust Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, मुंबई – 400001

अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com