MUHS Recruitment 2022 | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

एकूण जागा – 24

पदाचे नाव – विशेष कार्य अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Retired Officer.

वयाची अट – 62 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.MUHS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com