MUHS Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी!! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठात लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध जागांसाठी (MUHS Recruitment 2022) भरती निघाली आहे. कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

पदाचे नाव –

कक्ष अधिकारी
कक्ष अधिकारी (खरेदी)
अधीक्षक
उच्चश्रेणी लघुलेखक
सहाय्यक लेखापाल
सांख्यिकी सहायक
वरिष्ठ सहायक
विद्युत पर्यवेक्षक
छायाचित्रकार
वरिष्ठ लिपिक
डेटा एन्ट्री ऑपरेटर (MUHS Recruitment 2022)
लघुटंकलेखक
आर्टिस्ट कम ऑडिओ
व्हिडिओ एक्स्पर्ट
लिपिक कम टंकलेखक
डेटा एन्ट्री ऑपरेटर
रोखपाल
भांडापाल
विजतंत्रि
वाहनचालक
शिपाई

पद संख्या – 122 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

वयोमर्यादा – (MUHS Recruitment 2022)

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 900/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com