MUHS Recruitment 2021 | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 56  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन(ई-मेल) दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

एकूण जागा – 56

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, डीन.

शैक्षणिक पात्रता –

1.प्राध्यापक – MD/ MS/ DNB

2.सहयोगी प्राध्यापक – MD/ MS/ DNB

3.सहाय्यक प्राध्यापक – MD/ MS/ DNB

4.डीन – Recognized PG Medical Qualification from NMC Recognized College/Institution

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – नाशिक.MUHS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 /

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com