CA असणाऱ्यांना मोठी संधी ! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – वैधानिक लेखापरीक्षक (वरिष्ठ सनदी लेखापाल, कनिष्ठ सनदी लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक ).

शैक्षणिक पात्रता – The Chartered Accountant must be a partnership firm.
Applicant must have 10 years’ experience in this field & audit experience of company/trust/institute’s having turnover per year Rs. 100 cores & above. (Attach copy of appointment order, B.S., P&L A/c Turnover of concern company/trust/institute).
Chartered Accountant firm must have knowledge of Marathi Language.

वयाची अट – नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरा रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

मूळ जाहिरात –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com