MSSC Recruitment 2022 : राज्याच्या सुरक्षा महामंडळात ‘या’ पदावर भरती; मिळवा 25,000 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (MSSC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation)

भरले जाणारे पद –

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant)

पद संख्या – 08 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MSSC Recruitment 2022)

 • कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) –
 1. उमेदवाराने एमबीए मध्ये मास्टर्स / बॅचलर डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
 2. तीन वर्षांचा सर्वसाधारण अनुभव किंवा कर लेखा असणं आवश्यक. (MSSC Recruitment 2022)
 3. टॅली ERP 9.0 मध्ये व्यावहारिक ज्ञानासह अनुभव. असणं आवश्यक.
 4. संगणकीकृत लेजर सिस्टमचा अनुभव असणं आवश्यक.
 5. एमएस ऑफिसचे प्रगत ज्ञान असणं आवश्यक.
 6. जीएसटी, टीडीएस, जीएसटी अंतर्गत टीडीएस, आयकर कार्यरत असणं आवश्यक.
हे पण वाचा -
1 of 242

मिळणारे वेतन –

25,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

 1. Resume
 2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 3. शाळा सोडल्याचा दाखला
 4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com