MSRTC Recruitment 2023 : 10 वी ते इंजिनियर्ससाठी मोठी भरती; सोलापूर ST महामंडळात ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर येथे (MSRTC Recruitment 2023) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर) ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023

भरली जाणारी पदे – (MSRTC Recruitment 2023)

  1. शिकाऊ उमेदवार (Apprentice)-
  2. पदवीधर अभियांत्रिकी (Graduate Engineering)
  3. मेकॅनिक मोटर व्हेईकल (Mechanic Motor Vehicle)
  4. मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर (Motor Vehicle Bodybuilder)
  5. वेल्डर (Welder)
  6. पेंटर (Painter)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • पदवीधर अभियांत्रिकी (Graduate Engineering) –

उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (MSRTC Recruitment 2023)

  • मेकॅनिक मोटर व्हेईकल (Mechanic Motor Vehicle) –

उमेदवारांनी S.S.C. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 02 वर्ष I.E. शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून. टी. आय. मोटर मेकॅनिक व्हेईकल कोर्स पूर्ण आणि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर (Motor Vehicle Bodybuilder) –

उमेदवारांनी SSC परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 01 वर्षाचे उत्पन्न. टी. आय. शीट मेटल वर्क (MSRTC Recruitment 2023) कोर्स पूर्ण करणे आणि पास करणे आवश्यक आहे.

  • वेल्डर (Welder) –

उमेदवारांनी SSC परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 01 वर्षाचे उत्पन्न. टी. आय.वेल्डर कोर्स पूर्ण करणे आणि पास करणे आवश्यक आहे.

  • पेंटर (Painter) –

उमेदवारांनी SSC परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 01 वर्षाचे उत्पन्न. टी. आय. पेंटर कोर्स पूर्ण करणे आणि पास करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (MSRTC Recruitment 2023)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com