MSEB Recruitment | अभियंता पदाच्या ५१ जागांची भरती जाहीर

करिअरनामा । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये उप कार्यकारी अभियंता पदाच्या ५१ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत. २० मार्च २०२० पासून ते ४ एप्रिल २०२० पर्यत उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. MSEB Recruitment 2020

पदांचा तपशील खालीलप्रमाणे- 

पद संख्या – 51 जागा

पदाचे नाव – उप कार्यकारी अभियंता (वितरण)

वयाची अट-  04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech (इलेक्ट्रिकल)

अनुभव – 03 वर्षे अनुभव

फी – खुला प्रवर्ग- 500/-  ( राखीव प्रवर्ग: 250/-, PWD/ExSM- फी नाही )

परीक्षा – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2020

MSEB Recruitment 2020

अधिकृत वेबसाईट:  http://www.mahadiscom.in/

अधिक माहितीसाठी –  नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.