इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये काम करण्याची संधी !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सहकारी बँके अंतर्गत विविध पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  कटण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

एकूण जागा – 17

पदाचे नाव & जागा –

1.सहाय्यक व्यवस्थापक – 02 जागा

2. अधिकारी ग्रेड II – 05 जागा
3.कनिष्ठ अधिकारी – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सहाय्यक व्यवस्थापक – (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 05 वर्षे अनुभव

2. अधिकारी ग्रेड II – (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 03 वर्षे अनुभव

3.कनिष्ठ अधिकारी – (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT)/BCS/BSC-IT/BCA (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 18 ते 35 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 33 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 30 वर्षे/18 ते 33 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 1770/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.MSC Bank Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षेद्वारें

ऑनलाईन परीक्षा – एप्रिल 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

मूळ जाहिरात  – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com