इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.मध्ये काम करण्याची संधी

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

एकूण जागा – 17

पदाचे नाव – सहायक व्यवस्थापक, अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी.

शैक्षणिक पात्रता –

1.सहायक व्यवस्थापक – B.E./B.Tech in CS/IT or equivalent /MCA/MSC Computer Science/IT (from a recognized University/ Institution).

2.अधिकारी श्रेणी II – B.E./ B.Tech in CS/ IT or equivalent /MCA/MSC Computer Science/IT (from a recognized University/ Institution)

3.कनिष्ठ अधिकारी – B.E./B.Tech in CS/IT or equivalent /MCA/MSC COMPUTER SCIENCE/IT/ BCS/ BSC-IT/BCA (from a recognized University/ Institution).

वयाची अट – 
1.सहायक व्यवस्थापक – 35 वर्षे,
2.अधिकारी श्रेणी II – 33 वर्षे
3.कनिष्ठ अधिकारी – 30 वर्षे.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 1770/- मध्ये सर्व उमेदवारांसाठी GST समाविष्ट आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MSC Bank Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – On-line (written) test and personal interview.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  01 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com