इंजिनिअरिंग पदवीधरांना सुवर्णसंधी ! मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत संचालक पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची & करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mrvc.indianrailways.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – संचालक (प्रकल्प).

शैक्षणिक पात्रता – Civil Engineering पदवी असणे आवश्यक तसेच good academic record. जर MBA/Technical qualifications असेल तर त्याना प्राधान्य दिलं जाईल.

वयाची अट – 45 to 60 वर्षापर्यंत

वेतन – 51300/- to 218200/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुबंई.MRVC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे – वय & शैक्षणिक पात्रता & संबंधित क्षेत्रात अनुभव दर्शवणारी कागदपत्रे

अर्ज पाठविण्याचा पत्ता –श्रीमती किमबुओंग किपगेन, सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक क्र. 14, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mrvc.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com