मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mrvc.indianrailways.gov.in/

MRVC Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – उप मुख्य सिग्नल व दूरसंचार अभियंता

पद संख्या – 1 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 55 वर्षे

नोकरी ठिकाण – मुंबई.  MRVC Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://mrvc.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com