MRSAC Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.मुलाखत देण्याची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mrsac.gov.in/

एकूण जागा – 15

पदाचे नाव – असिस्टंट प्रोग्रामर, ज्युनियर प्रोग्रामर, सीनियर प्रोग्रामर, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर.

शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech / BCA / BSc. / M.Tech & More. For Post Wiswe Education Details Follow Notification PDF Bellow

वयाची अट – 45  वर्षापर्यंत

वेतन – 27000/- to 50000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.MRSAC Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर -440010.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mrsac.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com