महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 19

पदाचे नाव & जागा –
1.सहायक संचालक, आरोग्य सेवा, (शुश्रुषा) सामान्य राज्य सेवा गट-अ – 01 जागा

2.अधिव्याख्याता/सहायक प्राध्यापक (शुश्रुषा सेवा), महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब – 08 जागा

3.प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब, आयुष संचालनालय – 02 जागा

4.प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब – 03 जागा

5.अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) नर्सिंग पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) नर्सिंगमधील विशेष क्षेत्रात किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) वाङ्मय, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी (ii) 05 वर्षे अनुभव .

पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.5 – मेडिसिन, सायन्स, फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधील पदवी+05 वर्षे अनुभव किंवा विज्ञान, फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी + 03वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.पद क्र.1 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.2 ते 5 – 18 ते 38 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 449/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  21 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com