पदवीधरांना सुवर्णसंधी ! MPSC मार्फत पशुसंवर्धन विभागा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत पशुसंवर्धन विभागा अंतर्गत विविध पदांच्या 38 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 38

पदाचे नाव – सहायक आयुक्त, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ

शैक्षणिक पात्रता – पशुवैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी

वयाची अट – 18 ते 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – 394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 294/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com