कृषी विभागात मोठी संधी ; MPSC मार्फत 588 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा साठी विविध पदांच्या 588 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 588

पदाचे नाव & जागा –
1.वनक्षेत्रपाल, गट ब – 77 जागा
2.कृषि अधिकारी, गट अ – 19 जागा
3. कृषि अधिकारी, गट ब – 61 जागा
4.कृषि अधिकारी, गट ब कनिष्ठ – 123 जागा
5.सहायक कार्यकारी अधिकारी, स्थापत्य, गट अ – 20 जागा
6. सहायक अभियंता,स्थापत्य, गट अ, श्रेणी-1 – 21 जागा
7 .सहायक अभियंता स्थापत्य, गट अ, श्रेणी-2 – 132 जागा
8.सहायक अभियंता यांत्रिकी, श्रेणी-2, गट ब – 76 जागा
9 .सहायक अभियंता विद्युत, श्रेणी-2, गट ब – 48 जागा
10.उप विभागीय जल संधारण अधिकारी,स्थापत्य, गट अ – 11 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – विज्ञान शाखेतील पदवी/B.Pharm/अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.2, 3 & 4 – कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.5, 6,7 & 10 – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.8 – यंत्र अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.9 – विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट –
पद क्र.1 – 21 ते 38 वर्षे.
पद क्र.2, 3 & 4 – 18 ते 38 वर्षे.
पद क्र.5 ते 10 – 19 ते 38 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – 394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – 294/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च  2022 आहे.

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.

पूर्व परीक्षा – 30 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  https://mpsconline.gov.in/candidate   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com