MPSC Recruitment 2022 | MPSC मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 547 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 547 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 547

पदाचे नाव – सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ

शैक्षणिक पात्रता – (i) विधी पदवी (LLB) (ii) उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये वकील म्हणून पाच वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 to 38  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 719/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.MPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com