MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 405

पदाचे नाव & जागा –
1. उप जिल्हाधिकारी, गट-अ – 12 जागा
2. पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ – 16 जागा
3. सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ – 31 जागा
4. गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ – 15 जागा
5.सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 15 जागा
6. उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ – 04 जागा
7 .सहायक कामगार आयुक्त, गट-अ – 22 जागा
8 .उपनिबंधक, सहकारी संस्था, गट-अ – 10 जागा
9 .सहायक आयुक्त/ मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ – 15 जागा
10. उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब – 25 जागा
11. कक्ष अधिकारी, गट-ब – 39 जागा
12. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब – 04 जागा
13. सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब – 17 जागा
14.सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब – 18 जागा
15.उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब – 15 जागा
16.उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 01 जागा
17.सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – 01 जागा
18.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब – 16 जागा
19.सरकारी कामगार अधिकारी, गट-ब – 54 जागा
20.मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-ब – 75 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ – 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.

2.उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ – अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

3.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब – भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

4.उर्वरित पदे – पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट – 
1.उप जिल्हाधिकारी, गट-अ – 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

2.उर्वरित इतर पदे – 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षेवर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – 544/- [मागासवर्गीय – 344/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा – 07, 08 & 09 मे 2022

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर, & नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com