MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच (PSI) पदांसाठी भरती सुरू ; त्वरीत अर्ज करा !

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 मार्फत विविध पदांच्या 250 भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 250

परीक्षेचे नाव – पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021

पदाचे नाव – पोलीस उपनिरीक्षक

पात्रता – महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

वयाची अट – 35 वर्षापर्यंत
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला प्रवर्ग- 544/
2.मागासवर्गीय – 344/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा दिनांक – 16 एप्रिल 2022

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.MPSC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com