MPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! MPSC अंतर्गत भरती सुरू; लगेच Apply करा

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या (MPSC Recruitment 2022) माध्यमातून संचालक, तालुका क्रीडा अधिकारी, सहायक निबंधक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

विभाग – MPSC दिवाणी न्यायाधीश भरती 2022

भरली जाणारी पदे –

  1. संचालक
  2. तालुका क्रीडा अधिकारी
  3. सहाय्यक निबंधक
  4. कनिष्ठ तांत्रिक अधिकारी

पद संख्या – 21 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • संचालक –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा (ए) रसायनशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत डॉक्टरेट पदवी असणे; किंवा (ब) रसायनशास्त्रातील पदवीसह भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र किंवा प्राणीशास्त्र; पदवी असणे आवश्यक आहे.

  • तालुका क्रीडा अधिकारी –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेच्या शारीरिक शिक्षणाची पदवी (एक वर्षाची बीपीईड) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी असणे आवश्यक आहे.

  • सहाय्यक निबंधक –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.

  • कनिष्ठ तांत्रिक अधिकारी –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज फी – (MPSC Recruitment 2022)

अमागास वर्ग – रु. 719/ –
मागास प्रवर्ग रु. 449/-

अधिक माहितीसाठी PDF पहा –

1. संचालक – PDF जाहिरात (Adv.073/ 2022) – https://cutt.ly/3Zkj6jK

2. तालुका क्रीडा अधिकारी – PDF जाहिरात (Adv.074/ 2022) – https://cutt.ly/lZkkti6

3. सहाय्यक निबंधक – PDF जाहिरात (Adv.075/ 2022) – https://cutt.ly/fZkkadj

4. कनिष्ठ तांत्रिक अधिकारी – PDF जाहिरात (Adv.076/ 2022) – https://cutt.ly/JZkkhJk

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://bit.ly/3mXrwAb

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com