MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2020

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2020 आयोजित  करण्यात आली आहे,पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 74

परीक्षेचे नाव – दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021

पदाचे नाव & जागा –
1.नवीन विधी पदवीधर & वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता & सेवा कर्मचारी – 74

शैक्षणिक पात्रता –
1.नवीन विधी पदवीधर – 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
2. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता – (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
3.सेवा कर्मचारी – (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
1.नवीन विधी पदवीधर – 21 ते 25 वर्षापर्यंत

2.वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता – 21 ते 35 वर्षापर्यंत

3.सेवा कर्मचारी – 21 ते 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 544/-

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई & नागपूर.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com