MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 721 जागांसाठी भरतो

करिअरनामा ऑनलाईन – (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 721 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 721

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता – (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारतMPSC Recruitment 20 21 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com