MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 228 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 228 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 228

पदाचे नाव & जागा –
1.अधिष्ठाता (Dean) – 06 जागा
2 .प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – 91 जागा
3.सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – 111 जागा
4.मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ – 02 जागा
5. प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब – 18 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.अधिष्ठाता (Dean) – (i) MBBS (ii) 10वर्षे अनुभव

2 .प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

3.सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव

4.मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ – (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी (ii) 07 वर्षे अनुभव

5. प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब – (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 50 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.4 – 18 ते 40 वर्षे
पद क्र.5 – 18 ते 38 वर्षे वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरुवात होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –
1.अधिष्ठाता (Dean) – PDF

2 .प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – PDF

3.सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – PDF

4.मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ – PDF

5. प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com