MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव & जागा –
1.सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – 20 जागा

2.अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय – 01 जागा

3.सह संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – (i) DM/MCh मध्ये सुपर स्पेशालिटी पदव्युत्तर पात्रता/ सुपर स्पेशालिटी DNB किंवा MD/MS (ii) 02 वर्षे अनुभव

2.अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय – (i) आयुर्वेद मध्ये पदव्युत्तर पात्रता (ii) 10 वर्षे अनुभव

3.सह संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – (i) MBBS (ii) M.D/M.S. (iii) 07 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 & 2 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 50 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –   
1.सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – PDF

2.अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय – PDF

3.सह संचालक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com