MPKV Rahuri Recruitment 2021 | महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mpkv.ac.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – डिझायनर, संशोधन सहाय्यक, विद्युत अभियंता, प्रशासन कर्मचारी/लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर कम फिटर, फॅब्रिकेशन मदतनीस, कामगार.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.MPKV Rahuri Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, श्री शाहू मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर 416005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mpkv.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com