पदवी & पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpa.nashik.gov.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, I.T. सहाय्यक आणि डेटा सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – पदवी & पदव्युत्तर पदवी

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 20000/- to 120000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक

निवड करण्याची पद्धत – Test and/or Interview

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक – 422007

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mpa.nashik.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com