सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामध्ये (MOSPI) भरती

करिअरनामा ऑनलाईन । सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामध्ये मुख्य सांख्यिकीविद (CSI) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-8-2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मुख्य सांख्यिकीविद (CSI)

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 297

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17-8-2020 

अधिकृत वेबसाईट – http://www.mospi.gov.in/

ईमेल पत्ता –  [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप महासंचालक, एनएससी सचिवालय, सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालय, खोली क्र. 305, तृतीय तळ, सी-विंग, पुष्पा भवन, साकेत, नवी दिल्ली – 110062

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com