MOFPI Recruitment 2021 | अन्न प्रोफेसिंग उद्योग मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अन्न प्रोफेसिंग उद्योग मंत्रालय नवी दिल्ली येथे विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर झालेली नाही.अधिकृत वेबसाईट – https://www.mofpi.nic.in/

एकूण जागा – 20

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1.लीड प्रोजेक्ट मॅनेजर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर / पदव्युत्तर पदवी/ एमबीए / पीजीडीएम

2.मॅनेजर – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर / पदव्युत्तर पदवी/ एमबीए / पीजीडीएम/ बी.टेक.

3.कन्सल्टंट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर / पदव्युत्तर पदवी

4.कन्सल्टंट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर / पदव्युत्तर पदवी

5.यंग प्रोफेशनल – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए / पीजीडीएम

6.फूड टेक्नॉलॉजिस्ट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी/ पीएच.डी

7.मॅनेजर कम्युनिकेशन – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – पीजीडी / पदव्युत्तर पदवी

अर्ज शुल्क – शुल्क नाही

वेतन – 5,00,000/- to 30,00,000/- रुपये. (वार्षिक)

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.MOFPI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – https://www.mofpi.nic.in

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com