MOEF Recruitment 2020| पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत 69 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://moef.gov.in/

MOEF Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – DIGC, संचालक, उपनिरीक्षक, अतिरिक्त प्राध्यापक, वरिष्ठ उपसंचालक, मुख्याध्यापक, अतिरिक्त आयुक्त, AIGF, सहसंचालक, सहकारी प्राध्यापक, उपसंचालक, व्याख्याता, प्रशिक्षक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी

पद संख्या – 69 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – New Dilhi, नागपूर,चेन्नई.  MOEF Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – http://[email protected]

अधिकृत वेबसाईट – http://moef.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com