MMRDA Recruitment 2021 | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रणाली तज्ञ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – प्रणाली तज्ञ.

शैक्षणिक पात्रता – The candidates should have Degree/ Diploma in relevant Engineering and minimum experience of three years in testing & commissioning/ maintenance of any one of the Maintaioned systems.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com