MMRDA Recruitment 2021 | मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/administration#

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा –
1.Manager (P/Way) – 01 जागा
2.Assistant Manager (P/ Way) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.Manager (P/Way) – Degree or Diploma in Civil Engineering or equivalent qualification.

2.Assistant Manager (P/ Way) – Degree or Diploma in Civil Engineering from a government recognized University / Institute.

वयाची अट – 61 वर्षापर्यंत

वेतन –
1.Manager (P/Way) – 67,700/- to 2,08,700/-

2.Assistant Manager (P/ Way) – 56,100/- to 1,77,500/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत(ई-मेल) – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
1.Manager P-Way – [email protected]

2.Assistant Manager P-Way – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/administration#

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com