मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये 234 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणू (कोविड19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 234 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 ते 30-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

भिषक – 20

इंटेंसिव्हिस्ट – 12

भूलतज्ञ – 6

वैद्यकीय अधिकारी – 185

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 2

बायोमेडिकल अभियंता – 1

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 8

शैक्षणिक पात्रता

भिषक – MBBS Degree

इंटेंसिव्हिस्ट – MBBS Degree

भूलतज्ञ – MBBS Degree

वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS/BHMS/BUMS

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – MD Microbiologist

बायोमेडिकल अभियंता – Degree In Bio-Medical Engineering

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc With DMLT

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 29 ते 30-7-2020 (सकाळी 12 ते दुपारी 2 या कालावधीत )

नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर, जि. ठाणे

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर महानगरपालिका, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय. भाईंदर (प.)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com