कोळसा मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कोळसा मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://coal.nic.in/ Ministry of Coal Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापन सल्लागार, ऊर्जा विश्लेषक, वित्तीय विश्लेषक, व्यवस्थापन विश्लेषक, सल्लागार पद संख्या – 8 जागा पात्रता – … कोळसा मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा