MHT CET 2020 | विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन मंडळाकडून 1500 अतिरिक्त बसची व्यवस्था

करिअरनामा ऑनलाईन | अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र तसेच संबंधित विषयांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेला आज (गुरुवार) १ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थी विविध केंद्रावर प्रवास करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रमुख बसस्थानकातून दीड हजार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासंदर्भातील माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे … Continue reading MHT CET 2020 | विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन मंडळाकडून 1500 अतिरिक्त बसची व्यवस्था