MHA Recruitment 2021 | गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांच्या 14 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

एकूण जागा – 14

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक संचालक – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर डिग्री हिंदीसह इंग्रजी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर डिग्री इंग्रजीसह हिंदी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर डिग्री 02. 03 वर्षे अनुभव

2.केअर टेकर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. स्वच्छताविषयक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सार्वजनिक स्वच्छता किंवा डिप्लोमा/ इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनीअरिंग/सेनेटरी अभियांत्रिकी मध्ये प्रमाणपत्र 02. 01 वर्षे अनुभव

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 5,200/- to 177,000/-

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.MHA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 08 सप्टेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – click here

अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com