कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच ph. D & M.Sc असणाऱ्यांना संधी ; महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mgcabt.edu.in/

एकूण जागा – 14

पदाचे नाव – प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, संगणक ऑपरेटर सह लघुलेखक

शैक्षणिक पात्रता – ph.D & M.sc & any graduate (पदानुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नांदेड.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, पोखर्णी, पोस्ट. लिंबगाव (रा.), ता./जि. नांदेड- 431 735.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mgcabt.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना –  PDF/

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com