MES Pune Recruitment 2022 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक पदांसाठी मोठी भरती; अर्ज ई-मेल करा

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. (MES Pune Recruitment 2022) विविध विषयांचे शिक्षक पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

विविध विषयांचे शिक्षक – एकूण जागा 10

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी – [email protected]

सविस्तर जाहिरात पहा – येथे CLICK करा

अधिकृत वेबसाईट – https://mespune.in/

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022

अर्ज करण्यासाठीचा Email ID – [email protected]

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये बी.एस्सी., बी.एड.किंवा एम.ए., बी.एड. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या सूचना –

  • जाहिरातीमध्ये नमूद केलेली सर्व पदे विनाअनुदानित तत्त्वावर असून सध्या तात्पुरता स्वरुपात भरण्यात येणार आहेत.
  • वरील सर्व पदे पूर्ण वेळ आहेत.
  • अर्जदारानी स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावयाचे आहे. संस्थेकडून कोणत्याही स्वरूपाचा भत्ता मिळणार नाही.
  • मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने स्वतःची पूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे – (MES Pune Recruitment 2022)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com