इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईनइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, नॅशनल इन्स्टिट्युट फॉर स्मार्ट गवर्नमेंट, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.meity.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार, सल्लागार

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.meity.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com