भाभा अणु संशोधन केंद्रांतर्गत 160 जागांसाठी मेगा भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भाभा अणु संशोधन केंद्रांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31जानेवारी 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/index.html पदाचा सविस्तर तपशील – 1) पदाचे नाव – Stipendiary Trainee Category I – 50 जागा पात्रता – B. Sc, Engineering diploma in relevant field … भाभा अणु संशोधन केंद्रांतर्गत 160 जागांसाठी मेगा भरती वाचन सुरू ठेवा